अर्थ : धातू, प्लॅस्टिक इत्यादींपासून बनलेले, वरच्या बाजूला रुंद व खाली अरुंद नळी असलेले, द्रवपदार्थ भांडे इत्यादीत ओतण्यासाठी वापरण्यात येणारे शंकाकृती साधन.
उदाहरणे :
दुकानदार नरसाळ्यातून बाटलीत तेल ओतत आहे.
तेल सांडू नये म्हणून त्याने डब्याच्या तोंडावर नरसाळे ठेवले आहे.
समानार्थी : चाडी, नरसाळे, नाळचे
गळणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. galnee samanarthi shabd in Marathi.